जाणून घ्या ! कुठ मिळतील दर्शनासाठी E-Pass – महत्वाचे अपडेट
🛕 आज १६ नोव्हेंबर पासून राज्यातील मंदिर प्रवेश सुरु झाला आहे , दरम्यान अनेक ठिकाणी दर्शनासाठी E-Pass ची सुवीधा दिली आहे
📄 तर काही ठिकाणी ठराविक संख्येने लोकांना प्रवेश मिळणार आहे , दरम्यान काही ठिकाणच्या E-Pass च्या लिंक आपल्याकडे आल्या आहेत
💁♂️ पहा कुठ करता येईल E-Pass साठी नोंदणी
● श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव E-Pass नोंदणी – gajananmaharaj.org:8080
● श्री साईबाबा संस्थान शिर्डी E-Pass नोंदणी – online.sai.org.in/
● श्री विठ्ठल मंदीर पंढरपूर E-Pass नोंदणी – www.vitthalrukminimandir.org/home.html
● श्री शनिमहाराज शनिशिंगणापूर E-Pass नोंदणी – www.shanidev.com
● श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग Apps व्दारे करावं लागणार – play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt
● दर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या – E-Pass नोंदणीच्या ह्या वेबसाईट नक्कीच खूप महत्वाच्या आहेत , आपण इतरांना देखील शेअर करा
🙂 सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा